Surprise Me!

रुचिताने संगीत सोहळा थांबवला आणि खेड्यांतील लोकांना मदत केली |Ruchita Jadhav Wedding |Sangeet Sohala

2021-08-24 3 Dailymotion

मराठमोळी अभिनेत्री रुचिता जाधवचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. ३ मे रोजी उद्योगपती आनंद यांच्यासोबत रुचिताने लग्नगाठ बांधली. पाचगणी येथील फार्महाऊसवर हा लग्नासोहळा काही जवळचे मित्रमंडळी आणि परिवाराच्या उपस्थितीत पार पडला आहे.लग्नसोहळा पार पडल्यानंतर रूचिताने संगीत सोहळा रद्द करून खेड्यांतील लोकांना मदत केली आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #RuchitaJadhav #Wedding
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Buy Now on CodeCanyon